Save the Guy: निवड खेळ

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
३.९४ लाख परीक्षण
आशय रेटिंग
USK: 6+ चे वयोगट
१ कोटी+
डाउनलोड
हा गेम Windows वर इंस्टॉल करण्यासाठी Google Play Games on PC आवश्यक आहे. अ‍ॅप आणि गेम डाउनलोड करून, तुम्ही Google सेवा अटी आणि Google Play सेवा अटी यांना सहमती दर्शवता. अधिक जाणून घ्या.
आशय रेटिंग
USK: 6+ चे वयोगट
अमूर्त हिंसा
गेममधील खरेदी
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

“Save the Guy” - निवडींनी भरलेला एक मजेदार खेळ! निर्णय निवडून अवघडलेली कोडी सोडवा. बिचाऱ्या माणसाची धमाल. त्याची सुटका तुमच्यावर अवलंबून आहे! तुरुंगातून पळणे आणि आणखी बरीच आश्चर्ये... त्याला वाचवा! आत्ताच ठरवा!

हे काळ्या विनोदाने भरलेल्या एका झकास थ्रिलरच्या कथेसारखे आहे. अंधाऱ्या तुरुंगात कोंडलेल्या माणसाला तुरुंगातून पळून जायचे आहे. त्याला वाचवा! त्याची निवड काय असेल: कुदळ वापरायची की हुशारीने शौचालय बंद करायचे? काय होते हे जाणून घेण्यासाठी निवड करा!

तुरुंगातून पळाल्यावर माणूस सुटतो आणि एकामागून एक मजेदार निवडींना सामोरा जातो, ज्यावर त्याचे आयुष्य अवलंबून असते. तुमचा निर्णय विचित्र किंवा अयोग्य असू शकतो, तेवढीच जास्त मजा! निवडून त्याला वाचवा! माणसाला ठरवायला मदत करा आणि अशा प्रकारे त्याला वाचवा!

नायक शेवटपर्यंत पोहोचून स्वातंत्र्याची चव चाखावी आणि आयुष्यातील आनंद उपभोगावा यासाठी प्रत्येक निवड खेळात तुम्हाला तुमची बुद्धी वापरावी लागेल. माणसाला वाचवा! मजेदार, अयोग्य अन् विचित्र असे सर्व खेळ “Save the Guy”मध्ये एकत्र आले आहेत. खेळताना तुम्हाला खरीखुरी मजा येईल!

डोके चालवा अन् “Save the Guy”मध्ये निवडींनी भरलेले मदतगार खेळ सोडवायला सुरुवात करा!

खेळाची वैशिष्ट्ये:
★ सोपा गेमप्ले अन् अवघडलेली कोडी
★ भरपूर पातळ्या
★ मजेदार निवडी अन् निर्णय
★ तुमच्या फोनमध्ये मोफत बुद्धीची कसरत
★ तुम्हाला कधीही कंटाळू न देणाऱ्या माणसाला वाचवा
★ खेळाचा शेवट तुमच्यावर अवलंबून आहे

कोड्यांचे खेळ अन् भन्नाट विनोद आवडतात का?! “Save the Guy” अनोख्या कोड्यांनी तुमचे मन जिंकेल अन् नक्कीच तुम्हाला हसवेल! माणसाला पुन्हा काय करावे हे ठरवता येत नाहीये - त्याला मदत करा!

योग्य निवड करून तुम्ही सर्व मजेदार खेळ पूर्ण करू शकाल का?
तुरुंगातून पळण्याचे खेळ: आयुष्याची निवड करा अन् माणसाला वाचवा!
या रोजी अपडेट केले
१ सप्टें, २०२६
यावर उपलब्ध
Android, Windows*
*Intel® तंत्रज्ञानाद्वारे सक्षम केलेल्या

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
    अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
  • कोणताही डेटा गोळा केलेला नाही
    डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.६९ लाख परीक्षणे
Omkar Shilevant
१६ जानेवारी, २०२६
5 good game
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Bhagwat Suratkar
२३ डिसेंबर, २०२४
ऍडव्हर्टाईस जास्त येते
३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Mukesh.D Kamble. 2
३० एप्रिल, २०२३
mast
८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

नवीन स्तर जोडले!
आशय रेटिंग
USK: 6+ चे वयोगट
अमूर्त हिंसा
गेममधील खरेदी
अधिक जाणून घ्या

PC वर खेळा

तुमच्या Windows PC वर Google Play Games सह हा गेम खेळा

अधिक जाणून घ्या

अधिकृत Google अनुभव

आणखी मोठी स्क्रीन

सुधारित नियंत्रणांसह लेव्हल अप करा

सर्व डिव्हाइसवर अखंड सिंक*

Google Play पॉइंट मिळवा

किमान आवश्यकता

  • OS: Windows 10 (v2004)
  • स्टोरेज: १० GB उपलब्ध स्टोरेज जागेसह सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD)
  • ग्राफिक: IntelⓇ UHD ग्राफिक 630 GPU किंवा त्यासमान
  • प्रोसेसर: सीपीयूची चार प्रत्यक्ष कोअर
  • मेमरी: ८ GB ची RAM
  • Windows चे ॲडमिन खाते
  • हार्डवेअर व्हर्च्युअलायझेशन सुरू असणे आवश्यक आहे

या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, मदत केंद्र ला भेट द्या

Intel हा Intel Corporation किंवा त्याच्या उपकंपन्यांचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. Windows हा Microsoft ग्रुपच्या कंपन्यांचा ट्रेडमार्क आहे.

*कदाचित या गेमसाठी उपलब्ध नसेल

ॲप सपोर्ट

डेव्हलपर याविषयी
Brightika Inc.
info@brightika.com
700 N Fairfax St Ste 614 Alexandria, VA 22314 United States
+1 415-425-4776

Brightika, Inc. कडील अधिक

यासारखे गेम